लास व्हेगास, न्यू मेक्सिको

(लास व्हेगस, न्यू मेक्सिको या पानावरून पुनर्निर्देशित)

लास व्हेगास हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. गलिनास नदीच्या काठी वसलेले हे शहर सान मिगेल काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,४०८ होती.

Downtown Las Vegas, NM.JPG