लाल बहादूर शास्त्री रस्ता

लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) रस्ता हा पुण्यामधील नवी पेठेतील एक रस्ता असून तो भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने ओळखला जातो. हा रस्ता दांडेकर पूल आणि अलका चौक यांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे.

अलका टॉकीज चौक