लाल बहादूर शास्त्री मार्ग


लाल बहादूर शास्त्री मार्ग किंवा एलबीएस मार्ग,[१] हा २१ किमी लांबांचा एक मुख्य रस्ता आहे. हा मुंबईच्या पूर्व उपनगरात स्थित असून मुंबईच्या शेजारील शहर ठाणेसह उपनगर सायन जोडतो.[२]. साधारणपणे, दररोज ३ लाख वाहने या रस्त्याचा वापर करतात. हा मार्ग भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने ओळखला जातो.

लाल बहादूर शास्त्री मार्ग
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २१ किलोमीटर (१३ मैल)
देखरेख बृहन्मुंबई महानगरपालिका,
ठाणे महानगरपालिका
सुरुवात ठाणे
प्रमुख जोडरस्ते JVLR in Gandhi Nagar, विक्रोळी
Andheri-Ghatkopar Link Road in घाटकोपर
SCLR in कुर्ला
BKC Road in Kurla
शेवट सायन, मुंबई
स्थान
शहरे ठाणे, मुंबई
जिल्हे ठाणे, मुंबई उपनगर जिल्हा,
मुंबई शहर
राज्ये महाराष्ट्र

संदर्भसंपादन करा

  1. ^ "BMC to buy its way into LBS road-widening".
  2. ^ "6 months on, Mumbai's LBS Rd stretch remains dug up".