लाल पाठीचा खाटिक
]
लाल पाठीचा खाटिक (इंग्लिश:Lanius schach erythronotus) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा पक्षी आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. डोके राखी. पाठीमागचा भाग तांबूस. खालील भाग तांबूस. ससाण्याप्रमाणे बाकदार चोच. नर-मादी दिसायला सारखे.
वितरण
संपादनभारतभर,पाकिस्तानात, बंगला देशात, श्रीलंका उन्हाळी पाहुणे. मार्च ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
संपादनविरळ जंगले आणि झुडपांची माळराने.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
[[वर्ग:पक्षी]