लालबाग
लालबाग हा माहाराष्ट्राची राजधानी मुंबईचा एक भाग आहे. एकेकाळी हा परीसर गिरणगावाचा भाग होता. जो आता राहिवशी क्षेत्रात परिवर्तीत होत आहे.[१] लालबाग, लालबागचा राजा ह्या गणपती साठी प्रसिद्ध आहे. ह्या विभागाच्या नावा पसुन लालबाग परळ नावाचा एक चित्रपटाची निर्मिति झाली आहे.[२] लालबाग हा भारताच्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील दक्षिण मुंबईतील एक परिसर आहे. हा एकेकाळी गिरणगाव या मुंबईच्या गिरणी जिल्ह्याचा एक भाग होता जो आता गुजरातला कापड गिरण्या स्थलांतरित झाल्यामुळे त्याचे सौम्यीकरण होत आहे.
कसे पोहोचाल?
संपादनपश्चिम रेल्वेच्या लोअर परेल स्थानका वरून व मध्य रेल्वेच्या करिरोड किंवा चिंचपोकळी स्थानका वरून लालबागला पोहोचु शकतो.
- ^ Zaidi, S. Hussain (2014-03-02). Byculla to Bangkok (इंग्रजी भाषेत). HarperCollins Publishers India. ISBN 9789351362265.
- ^ "Lalbaug Parel: Zali Mumbai Sonyachi (2010)".