लाडूच लाडू
मराठी भाषेत ’लाडू’ या पाककृतीवर लिहिलेली ’लाडूच लाडू’ या नावाची तीन पुस्तके आहेत. ती अशी :-
- लाडूच लाडू (लेखिका डॉ. अनुराधा औरंगाबादकर)
- लाडूच लाडू (लेखिका जयश्री साळगावकर)
- ५१ लाडूच लाडू (लेखिका प्रा.शीला काकडे)
मराठी भाषेत ’लाडू’ या पाककृतीवर लिहिलेली ’लाडूच लाडू’ या नावाची तीन पुस्तके आहेत. ती अशी :-