लाजवंती (निःसंदिग्धीकरण)
- लाजवंती - स्त्रियांचे एक नाव (विशेष नाम).
- लाजवंती - एक प्रकारचा लाजाळू प्राणी.
- लाजवंती - लाजाळू (एक वनस्पती)
- लाजवंती, राग - संगीतातील एक अप्रचलित राग.
- लाजवंती, चित्रपट - ह्या हिंदी चित्रपटात 'गा मेरे मन गा' हे आशा भोसले यांचे गाणे आहे; संगीत दिग्दर्शक - सचिन देव बर्मन; चित्रपटाची नायिका - नर्गिस.