लष्करी अळी याचे इंग्रजी नाव 'आर्मी वर्म' आहे.या रोगाचे प्रादुर्भावाने पिकांवर खालील परीणाम होतात:

  • पिकांचे अंकुर नष्ट होणे,
  • पिकांची पाने तुटणे
  • खोड कापल्या जाणे किंवा कुरतडल्या जाणे
  • रोपांची उंची न वाढणे.


बाह्य दुवे

संपादन