लवासा
लवासा एक सुनियोजित खाजगी[१][२] शहर असून ते पुणे शहराजवळ बनवले जात आहे.[३][४]
पंचवीस हजार एकर जागेतील ही परियोजना[५][६][४] हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा विकसित केली जात आहे.[७]सध्या अपूर्ण स्थितीत असलेले हे शहर भूमी अधिग्रहण, पर्यावरणाचे नुकसान[५] व राजकीय भ्रष्टाचार यांसहित अनेक कारणांमुळे विवादास्पद बनले आहे.[४]
सन २०१० च्या अखेरीस भारतीय पर्यावरण व वन मंत्रालय यांच्या आदेशावरून पुढील विकासकाम थांबवण्यात आले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण येथे पाहायला मिळते.
लवासावरील पुस्तके
संपादन- लवासा (लेखक - निळू दामले)
छायाचित्रे
संपादन-
लवासामधील लेक आणि लेकसाईड अपार्टमेंट यांचे छायाचित्र
-
दासवे, लवासा येथील शहर केंद्र
-
दासवे शहराचे हवाई दृश्य
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "India rules hill city 'illegal'". BBC News (इंग्रजी भाषेत). 2011. 2018-04-11 रोजी पाहिले.
- ^ Editorial, Reuters. "Suzlon, Lavasa among named in India bribery scam-reports". U.S. (इंग्रजी भाषेत). 2018-04-11 रोजी पाहिले.
- ^ "Ministry sets terms to reconsider Lavasa project". @businessline (इंग्रजी भाषेत). 2018-04-11 रोजी पाहिले.
- ^ a b c "Suzlon, Lavasa among named in India bribery scam-reports". Reuters. 25 November 2010. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "loans4bribes" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ a b "इंडिया रूल्स हिल सिटी 'इल्लीगल'".
- ^ "बायोमिमिक्री:आर्किटेक्चर दॅट इमिटेट्स लाइफ".
- ^ "लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड: इंडियाज फर्स्ट प्लान्ड हिल सिटी डिप्लॉइज पोर्टल सोल्युशन टू एम्पॉवर एम्प्लॉइज".