लमार काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हरनॉन येथे आहे.[] या काउंटीला मिसिसिपीच्या सेनेटर लुसियस क्विंटस सिनसिनाॅटस लमारचे नाव दिले आहे.[]

व्हरनॉन येथील लमार काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९७२ इतकी होती.[]

लमार काउंटीची रचना जोन्स काउंटी नावाने ४ फेब्रुवारी, १८६७ रोजी झाली. १३ नोव्हेंबर, १८६७ रोजी ही काउंटी विसर्जित करण्यात आली. ८ ऑक्टोबर, १८६८ रोजी याची पुनर्रचना सॅनफर्ड काउंटी नावाने झाली. ८ फेब्रुवारी, १८७७ रोजी या काउंटीला लमार काउंटी नाव दिले गेले.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Government Printing Office. pp. 180.
  3. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 8, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Government Printing Office. pp. 180.