लडाख लोकसभा मतदारसंघ

भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(लडाख (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

लडाख हा भारत देशाच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा मतदारसंघ. आयराज्यामधील १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ह्या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.

खासदार

संपादन

निवडणूक निकाल

संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप थुपस्तान छेवांग ३१,१११
अपक्ष गुलम रझा ३१,०७५
अपक्ष सय्यद मोहम्मद काझिम २८,२३४
काँग्रेस त्सेरिंग संफेल २६,४०२
बहुमत ३६
मतदान १,१८,०२९ ६५

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

माहिती