कारगिल हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कारगिल शहर येथे आहे.

कारगिल जिल्हा
लडाख राज्यातील जिल्हा
[[Image:|260 px|center|कारगिल जिल्हा चे स्थान]]लडाख मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य लडाख
मुख्यालय कारगिल
तालुके १. द्रास २. कारगिल ३. शारगोले ४. शाकर चिकटान ५. सकु ६. ताइसुरू ७. झांसकार
क्षेत्रफळ
 - एकूण १४,०३६ चौरस किमी (५,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,४०,८०२ (२०११)
-लोकसंख्या घनता ६९० प्रति चौरस किमी (१,८०० /चौ. मैल)
प्रमुख_शहरे द्रास, झांसकार, सकु, शाकर चिकटान
संकेतस्थळ


चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन

१. द्रास

२. कारगिल

३. शारगोले

४. शाकर चिकटान

५. सकु

६. ताइसुरू

७. झांसकार