लडाख लोकसभा मतदारसंघ
भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
लडाख हा भारत देशाच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा मतदारसंघ. आयराज्यामधील १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ह्या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.
खासदार
संपादननिवडणूक निकाल
संपादन२०१४ लोकसभा निवडणुका
संपादन२०१४ लोकसभा निवडणुका | |||||
---|---|---|---|---|---|
पक्ष | उमेदवार | मते | % | ±% | |
भाजप | थुपस्तान छेवांग | ३१,१११ | |||
अपक्ष | गुलम रझा | ३१,०७५ | |||
अपक्ष | सय्यद मोहम्मद काझिम | २८,२३४ | |||
काँग्रेस | त्सेरिंग संफेल | २६,४०२ | |||
बहुमत | ३६ | ||||
मतदान | १,१८,०२९ | ६५ |