लघुसूर्य पक्षी (इंग्लिश:Small Sunbird) हा एक पक्षी आहे.

लघु सूर्यपक्षी
लघु सूर्यपक्षी

आकाराने चिमणीपेक्षा लहान. नराचे डोके, वरचा भाग आणि छाती हिरवी,किरमिजी आणि जांभळ्या ह्या वर्णाची असते. पार्श्व निळसर जांभळा. खालचा भाग पिवळा. मादी जांभळ्या सूर्यपक्ष्याप्रमाणे दिसते. मात्र हनुवटी आणि गळा राखी पांढरा. तसेच, खालचा भाग जर्द पिवळा.

वितरण

संपादन

नाशिक जलबपूर बंगला देश यांना जोडणाऱ्या सिमारेषेपासून भारतीय द्वीपकल्प. ब्रम्हदेश व श्रीलंका.

निवासस्थाने

संपादन

झुडूप, विरळ जंगले आणि उजाड शेतीचा प्रदेश.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली