लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

(लक्ष्मीनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य संपादन

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००८ अशोक कुमार वालिया काँग्रेस
२०१३ विनोद कुमार बिन्नी आप
२०१५ नितीन त्यागी आप

संदर्भ आणि नोंदी संपादन

हे सुद्धा पहा संपादन