लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे

लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठीतील आद्य कादंबरीकार मानले जातात. १८६१ साली त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. त्यांनी विधवाविवाहावर 'रत्नप्रभा' नामक कादंबरीही लिहिली.

लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे
जन्म नाव लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे
जन्म १८३१
मृत्यू मे १२, १९०४
वाई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्यिक
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती मुक्तामाला, रत्नप्रभा