लंडनचे महापौर हे ग्रेटर लंडन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९९८मधील घेतलेल्या कौलाद्वारे हे पद २०००मध्ये हे पद तयार करण्यात आले होते. लंडनचे महापौर हे युनायटेड किंग्डममधील थेट निवडून आलेले पहिले महापौर आहेत. []

२०२४मध्ये सादिक खान या पदावर आहेत. यांनी ९ मे, २०१६ रोजी पदभार स्वीकारला. हे पद निर्माण झाल्यापासून केन लिविंग्स्टन हे महापौर होते. मे २००८ मध्ये बोरिस जॉन्सन महापौर झाले. त्यानंतर खान या पदावर आहेत.

निवडणुका

संपादन

या पदाची मुदत ४ वर्षे असते. एक व्यक्ती कितीही मुदतींसाठी निवडून येऊ शकते. या निवडणुकींमधील उमेदवाराला ५% मते न मिळाल्यास £१०,०००ची अनामत ठेव जप्त होते.

महापौरांची यादी

संपादन
# चित्र नाव
(जन्म–मृत्यू)
सत्ताकाल निवडणुक पक्ष इतर पदे शिक्षण
1   केन लिविंग्स्टन

(१९४५-)
४ मे, २००० ४ मे, २००८ २०००
२००४
अपक्ष
मजूर
Councillor[Note १] (1973–1986)

Leader of the Greater London Council (1981–1986)

Member of Parliament for Brent East (1987–2001)
२,९२२ दिवस
2   बोरिस जॉन्सन

(१९६४ - )
4 May 2008 9 May 2016 २००८
२०१२
हुजूर पक्ष Member of Parliament for Henley (2001–2008)

Member of Parliament for Uxbridge and South Ruislip (2015–2023)

Secretary of State for Foreign and Commonwealth Affairs (2016–2018)

Leader of the Conservative Party (2019–2022)

Prime Minister (2019–2022)
२,९२७ दिवस
3  

सादिक खान

(१९७० - )
९ मे, २०१६[] पदस्थ २०१६
२०२१
२०२४
मजूर Member of Parliament for Tooting (2005–2016)

Minister of State for Transport (2009–2010)

Shadow Secretary of State for Justice and Shadow Lord Chancellor (2010–2015)
३,११४ दिवस*

संदर्भ

संपादन
  1. ^ "Former Mayors of London". London City Hall. 22 April 2016.
  2. ^ "Sadiq Khan Vows To Be 'Mayor For All Londoners'". Sky News. 7 May 2016. 9 May 2016 रोजी पाहिले. But because of the processes involved, he won't be technically in office until just after midnight on Monday.


चुका उधृत करा: "Note" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="Note"/> खूण मिळाली नाही.