ऱ्वांडा महिला क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०२४

रवांडा महिला क्रिकेट संघाने १० ते १४ सप्टेंबर २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी केन्याचा दौरा केला. रवांडा महिलांनी मालिका ४-१ अशी जिंकली.

रवांडा महिला क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०२४
केन्या
रवांडा
तारीख १० – १४ सप्टेंबर २०२४
संघनायक चारिटी मुठोनि मारी बिमेनीमाना
२०-२० मालिका
निकाल रवांडा संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा क्वींतोर अेबेल (१०८) मारी बिमेनीमाना (९७)
सर्वाधिक बळी एस्थर वाचिरा (१०)
क्वींतोर अेबेल (१०)
बेलिसे मुरेकाटे (८)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१० सप्टेंबर २०२४
धावफलक
केन्या  
९७/९ (२० षटके)
वि
  रवांडा
७१ (१८ षटके)
वेनासा ओको ३३ (३१)
मारी बिमेनीमाना ३/२५ (४ षटके)
ॲलिस इकुझ्वे २२ (३२)
क्वींतोर अेबेल ४/९ (३ षटके)
केनिया महिला २६ धावांनी विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केनिया)
सामनावीर: वेनासा ओको (केनिया)
  • नाणेफेक : केनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अवे वांबुआ आणि जेनेट नेथेन्या (केनिया) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
११ सप्टेंबर २०२४
धावफलक
रवांडा  
११४/६ (२० षटके)
वि
  केन्या
८८/९ (२० षटके)
गिसेल इशिमवे ३४ (२८)
एस्तेर वाचिरा २/२६ (४ षटके)
एस्तेर वाचिरा २२ (३७)
बेलिसे मुरेकाटे ३/१४ (४ षटके)
रवांडा महिला २६ धावांनी विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: मार्गारेट बंजा (केनिया) आणि मर्सिलीन अधिअंबो (केनिया)
सामनावीर: बेलिसे मुरेकाटे (रवांडा)
  • नाणेफेक : रवांडा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • चान्सलाइन उमुटोनी (रवांडा) ने टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
११ सप्टेंबर २०२४
धावफलक
केन्या  
१०७/९ (२० षटके)
वि
  रवांडा
१०८/३ (१८.३ षटके)
क्वींतोर अेबेल २७ (२५)
बेलिसे मुरेकाटे ३/१९ (३ षटके)
मारी बिमेनीमाना ३८ (४२)
एस्तेर वाचिरा २/२० (४ षटके)
रवांडा महिला ७ गडी राखून विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: मार्गारेट बंजा (केनिया) आणि मर्सिलीन अधिअंबो (केनिया)
सामनावीर: मारी बिमेनीमाना (रवांडा)
  • नाणेफेक : केनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • झैनाब हमीसी (केनिया) ने टी२०आ पदार्पण केले.


४था सामना

संपादन
१३ सप्टेंबर २०२४
धावफलक
केन्या  
१२६/३ (२० षटके)
वि
  रवांडा
१२९/७ (१८.३ षटके)
क्वींतोर अेबेल ६२* (५४)
इम्मॅक्युली मुहावेनिमाना १/१८ (४ षटके)
हेन्रिएट इशिमवे ४५* (३४)
अन वंजिरा ३/३२ (४ षटके)
रवांडा महिला ३ गडी राखून विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि मर्सिलीन अधिअंबो (केनिया)
सामनावीर: हेन्रिएट इशिमवे (रवांडा)
  • नाणेफेक : केनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • राईल कायबुंगा (केनिया) ने टी२०आ पदार्पण केले.


५वा सामना

संपादन
१४ सप्टेंबर २०२४
धावफलक
रवांडा  
११० (२० षटके)
वि
  केन्या
९२ (१७.२ षटके)
मेल्विन खगोईत्सा ३० (२४)
ॲलिस इकुझ्वे ३/२० (३ षटके)
रवांडा महिला १८ धावांनी विजयी.
शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी
पंच: चार्ल्स कारियुकी (केनिया) आणि मार्गारेट बंजा (केनिया)
  • नाणेफेक : रवांडा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन