रौनक कपूर (जन्म ६ फेब्रुवारी २००४) हा भारतीय वंशाचा हाँगकाँग क्रिकेट खेळाडू आहे.[१]

रौनक कपूर
व्यक्तिगत माहिती
जन्म ६ फेब्रुवारी, २००४ (2004-02-06) (वय: २०)
नवी दिल्ली, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अष्टपैलू
संबंध राग कपूर (भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ५०) १४ एप्रिल २०२४ वि सौदी अरेबिया
स्त्रोत: क्रिकइन्फो, १४ नोव्हेंबर २०१९

संदर्भ संपादन

  1. ^ "Raunaq Kapur". ESPN Cricinfo. 14 November 2019 रोजी पाहिले.