रोहित ठाकूर हे भारतातील हिमाचल प्रदेश विधानसभेतील जुब्बल-कोटखाई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारा आमदार आहे.[][] ते हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ठाकूर राम लाल यांचे नातू आहेत.[] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[]

त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगडमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "जुब्‍बल कोटखाई हिमाचल: कांग्रेस प्रत्‍याशी रोहित ठाकुर 6103 वोट से विजयी, भाजपा प्रत्‍याशी तीसरे स्‍थान पर रहीं". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. 2 November 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Jubbal Kotkhai: Turf of two former CMs set for keen triangular contest". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 17 October 2021. 2 November 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Service, Tribune News. "Himachal bypoll: Bragta to dent BJP vote bank, Rohit Thakur to benefit". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2 November 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Himachal Pradesh: Rohit Thakur beats BJP rebel to secure Jubbal-Kotkhai". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 3 November 2021. 3 November 2021 रोजी पाहिले.