रोहिणी (निःसंदिग्धीकरण)
रोहिणी या शब्दाशी संबंधित खालील लेख विकीवर आहेत:
- रोहिणी (अभिनेत्री) - एक तमिळ चित्रपट अभिनेत्री.
- रोहिणी (उपग्रह) - भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांतर्गत भारताने सोडलेला एक कृत्रिम उपग्रह.
- रोहिणी (नस) - मानवी शरीरातील शुद्ध रक्तवाहिनी
- रोहिणी (नक्षत्र) - सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र.
- रोहिणी (महाभारत) - महाभारतातील एक व्यक्तिरेखा.
- रोहिणी भाटे - एक मराठी कथक-नर्तिका.
- रोहिणी (मासिक) - एक मराठी मासिक.
- रोहिणी (वनस्पती) - एका वनस्पतीचे नाव.
- रोहिणी व्रत
- रोहिणी सालियन - एक प्रसिद्ध वकील
- रोहिणी हट्टंगडी - संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेती तसेच मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री.