रोवियो एंटरटेनमेंट मर्यादित ही एक फिनीश कंपनी असून ती अ‍ँग्री बर्डस् या खेळाच्या निर्मितीबद्दल प्रसिद्ध आहे.

रोवियो एंटरटेनमेंट
प्रकार खासगी
उद्योग क्षेत्र दृश्य खेळ
स्थापना २००३
मुख्यालय इस्पो, फिनलंड
कर्मचारी ३००
संकेतस्थळ रोव्हियो.कॉम