रोडसाइड रोमियो हा एक २००८ साली प्रदर्शित झालेला एक ॲनिमेशन बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.

रोडसाइड रोमियो
दिग्दर्शन जुगल हंसराज
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार सैफ अली खान
करीना कपूर
जावेद जाफरी
संगीत सलीम-सुलेमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २४ ऑक्टोबर २००८
वितरक यश राज फिल्म्स
अवधी ९३ मिनिटे



बाह्य दुवे संपादन