जॉन पॅट्रिक रॉय लम्सम (मे १५, इ.स. १९८० - ) हा हाँग काँगकडून दोन एक-दिवसीय व चार आय.सी.सी. चषक क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.