रॉय ॲडम्स

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
(रॉय अॅडम्स या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉय ॲडम्स हा दक्षिण आफ्रिकेचा प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून २००८चा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळला.[२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Roy Adams". ESPN Cricinfo. 28 September 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "South Africa Squad". ESPNcricinfo. 28 September 2016 रोजी पाहिले.