रॉजर गेरार्ड क्रिस्टोफर एडीरीवीरा विजेसुर्या (१८ फेब्रुवारी, १९६०:सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८२ ते १९८५ दरम्यान ४ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.