रॉजर पेनरोज (जन्म : ८ ऑगस्ट १९३१) हे पदार्थविज्ञान ह्या शाखेतील वैज्ञानिक आहेत. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांना २०२० ह्या वर्षाचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. कृष्णविवरांची निर्मिती ह्या विषयावरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.[१]

रॉजर पेनरोज
Roger Penrose at Festival della Scienza Oct 29 2011.jpg
पेनरोज २०११मध्ये
जन्म ८ ऑगस्ट १९३१
कार्यक्षेत्र सैद्धान्तिक पदार्थविज्ञान
कार्यसंस्था ऑक्सफर्ड विद्यापीठ
पुरस्कार नोबेल पुरस्कार (पदार्थविज्ञान)

संदर्भसंपादन करा


संदर्भसूचीसंपादन करा

  • नोबेल पुरस्काराच्या संकेतस्थळावरील रॉजर पेनरोज ह्यांच्याविषयीचे पान. २८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.