रेल फेन्स सायफर हा एक ट्रान्सपोसिशन सायफर[मराठी शब्द सुचवा] आहे. कूटसंदेश पाठविण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

कृती 

संपादन

या सायफर मध्ये, जो संदेश (म्हणजेच प्लेनटेक्स्ट) आपल्याला कूटबद्ध (एनक्रिप्ट) करायचा आहे, तो खाली-वर तिरप्या पद्धतीने लिहिला जातो. ह्याची खोली (म्हणजेच डेप्थ) पूर्वनिर्देशित असते. अशा पद्धतीने लिहून झाल्यावर, तो संदेश ओळीनुसार पाठवला जातो. 

उत्तर 

संपादन

आपण रेल फेंस सायफर सोप्या पद्धतीने सोडवू शकतो.

उदाहरण

संपादन

'WE ARE DISCOVERED. FLEE AT ONCE' हा संदेश अशाप्रकारे एनक्रिप्ट केला जातो -

W . . . E . . . C . . . R . . . L . . . T . . . E
. E . R . D . S . O . E . E . F . E . A . O . C .
. . A . . . I . . . V . . . D . . . E . . . N . .

संदेश पाठविताना तो असा दिसतो -

WECRLTEERDSOEEFEAOCAIVDEN

रेल फेन्स मधील त्रुटी 

संपादन

रेल फेन्स हा फारसा भक्कम सायफर नाही. मर्यादित प्रमाणात असलेल्या रेल्स मुळे, ह्यात संदेश शोधून काढणे सोपे असते.

झिगझॅग सायफर 

संपादन

रेल फेंस सायफरला झिगझॅग सायफर असेही म्हणतात.

हे सुद्धा पहा

संपादन