रेल्वे बोर्ड (भारत)

(रेल्वे बोर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

रेल्वे बोर्ड हे भारतीय रेल्वेची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना १६ एप्रिल १८५३ रोजी झाली. याचे मुख्यालय दिल्लीला आहे.