रेमणे हे एक मराठी आडनाव आहे. हे देशस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते.