रेपल्ले
रेपल्ले हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५०,८६६ होती.
हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे. येथील रेल्वे स्थानक गुंटुर-रेपल्ले रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक आहे.