रेन्सेलॅर काउंटी (न्यू यॉर्क)
(रेन्सेलॅर काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
रेन्सेलॅर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ट्रॉय येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील रेन्सेलॅर काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रेन्सेलॅर काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६१,१३० इतकी होती.[२]
रेन्सेलॅर काउंटीची रचना ७ फेब्रुवारी, १७९१ रोजी झाली. या काउंटीला पूर्वीच्या येथील जमीनदार किलियन व्हान रेनसॅलरचे नाव दिलेले आहे.
रेन्सेलॅर काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी-ट्रॉय महानगरक्षेत्राचा भाग आहे.
शैक्षणिक संस्था संपादन
रेन्सॅलर पॉलिटेक्निक आणि आल्बनी मेडिकल सेंटर या उच्च शिक्षणसंस्था या काउंटीमध्ये आहेत.
हे सुद्धा पहा संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Rensselaer County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.