रेठरे बुद्रुक
(रेठरे बु. या पानावरून पुनर्निर्देशित)
रेठरे बुद्रुक भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ह्या गावामध्ये जोतीबा मंदिर महादेव मंदिर पाहण्यासारखे आहे.
सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
येथे कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे.