रुद्रप्रयाग जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र रुद्रप्रयाग येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४२,२८५ इतकी होती तर क्षेत्रफळ १,९८४ किमी आहे.