दोरा,कापड, कागद, केबल इत्यादी जास्त लांबीमध्ये लागणाऱ्या वस्तु/पदार्थ खराब होउ नयेत म्हणुन ते गुंडाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लाकुड वा धातुपासुन तयार केलेल्या वस्तुस रीळ म्हणतात.इंग्रजी 'यु' हे अक्षर एकमेकावर उलटसुलट ठेवल्यावर होईल अशी याची रचना असते. फिरण्यास सोपे व्हावे म्हणुन त्यास एक अक्ष ठेवला असतो.त्या अक्षावर हे फिरु शकते व उलगडणे वा गुंडाळण्याची क्रिया त्याने सोपी होते.[ चित्र हवे ]