Reita Faria (es); Reita Faria (ast); Reita Faria (ca); रीता फारिया (mai); Reita Faria (sq); Reita Faria (da); Reita Faria (tr); レイタ・ファリア (ja); Reita Faria (sv); रीता फारिया (hi); ᱨᱤᱛᱟ ᱯᱷᱚᱨᱤᱭᱟ (sat); Reita Faria (fi); ৰীতা ফাৰিয়া (as); இரீட்டா ஃபரியா (ta); Reita Faria (it); রীতা ফারিয়া (bn); Reita Faria (fr); Reita Faria (pl); रीता फारिया (mr); ਰੀਟਾ ਫਾਰਿਆ (pa); ରୀତା ଫାରିଆ (or); रीता फारिया (ne); Reita Faria (ga); Reita Faria (vi); Reita Faria (de); Reita Faria (sl); Рейта Фариа (ru); Reita Faria (pt-br); റീത ഫാരിയ (ml); Reita Faria (id); Reita Faria (nn); Reita Faria (nb); Reita Faria (nl); ريتا فاريا (arz); Reita Faria (ro); Reita Faria (ms); Reita Faria (pt); Reita Faria (en); ريتا_فاريا (ar); Ρίτα Φάρια (el); రీటా ఫారియా (te) 1966 Dünya güzeli seçilen Hint doktor (tr); mannequin et médecin indienne, Miss Monde 1966 (fr); dokter asal India (id); Indiaas model (nl); भारतीय मॉडेल व डॉक्टर (mr); ভাৰতীয় মডেল আৰু চিকিৎসক (as); ملكة جمال العالم من الهند (arz); Indian physician and beauty contest titleholder (en); طبيبة هندية وعارضة أزياء سابقة والفائزة بمسابقة ملكة جمال العالم لعام 1966 (ar); مدل هندی (fa); modella indiana (it) Reita Faria Powell (id); Reita Faria (hi); Фариа, Рейта (ru); Miss World 1966, Reita Faria Powell (en)
रीता फारिया पॉवेल ( 23 ऑगस्ट 1945) ब्रिटिश बॉम्बे (आता मुंबई) मध्ये जन्म झाला.हि एक भारतीय मॉडेल आहे.त्याचबरोबर डॉक्टर आणि सौंदर्य धारक आहे.ज्यांनी १९६६ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले.भारतात नव्हे तर पूर्ण आशियाई खंडातील ती एक महिला आहे त्यांनी ह्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तिचा विवाह एंडोक्रिनोलॉजिस्ट डेव्हिड पॉवेल यांच्याबरोबर १९७१ साली झाला.ते दोघे आता आयर्लंडमधील डब्लिन या शहरात राहतात.त्यांना दोन मुले (डीडीआर आणि ऍन मारी) आणि पाच नातवंडे (पॅट्रिक, कॉर्मॅक, डेव्हिड, मारिया आणि जॉनी) आहेत. फारिया या शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत.