रीता फारिया
भारतीय मॉडेल व डॉक्टर
(रीटा फारिया या पानावरून पुनर्निर्देशित)
रीता फारिया पॉवेल ( 23 ऑगस्ट 1945) ब्रिटिश बॉम्बे (आता मुंबई) मध्ये जन्म झाला.हि एक भारतीय मॉडेल आहे.त्याचबरोबर डॉक्टर आणि सौंदर्य धारक आहे.ज्यांनी १९६६ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले.भारतात नव्हे तर पूर्ण आशियाई खंडातील ती एक महिला आहे त्यांनी ह्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
भारतीय मॉडेल व डॉक्टर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २३, इ.स. १९४३ मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
विजय |
| ||
| |||
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वैयक्तिक जीवन
संपादनतिचा विवाह एंडोक्रिनोलॉजिस्ट डेव्हिड पॉवेल यांच्याबरोबर १९७१ साली झाला.ते दोघे आता आयर्लंडमधील डब्लिन या शहरात राहतात.त्यांना दोन मुले (डीडीआर आणि ऍन मारी) आणि पाच नातवंडे (पॅट्रिक, कॉर्मॅक, डेव्हिड, मारिया आणि जॉनी) आहेत. फारिया या शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत.