रिशोन लेत्सियोन (हिब्रू: רִאשׁוֹן לְצִיּוֹן, अरबी: ريشون لتسيون‎) हे इस्रायल देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रिशोन लेत्सियोन इस्रायलच्या उत्तर भागात तेल अवीवच्या ८ किमी दक्षिणेस वसले आहे. १८८२ साली रशियन साम्राज्यामधून स्थालांतरित झालेल्या काही ज्यू लोकांनी रिशोन लेत्सियोनची स्थापना केली.

रिशोन लेत्सियोन
רִאשׁוֹן לְצִיּוֹן
इस्रायलमधील शहर

AgamonRishon 0098a.jpg

Flag of Rishon LeZion.svg
ध्वज
Rishon leZion Coat of Arms.svg
चिन्ह
रिशोन लेत्सियोन is located in इस्रायल
रिशोन लेत्सियोन
रिशोन लेत्सियोन
रिशोन लेत्सियोनचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 31°58′8″N 34°48′2″E / 31.96889°N 34.80056°E / 31.96889; 34.80056

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा दक्षिण जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १८८२
क्षेत्रफळ ५८.७ चौ. किमी (२२.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,३५,१२३

External linksसंपादन करा

  विकिव्हॉयेज वरील रिशोन लेत्सियोन पर्यटन गाईड (इंग्रजी)