रिव्हरसाइड काउंटी (कॅलिफोर्निया)

(रिव्हरसाइड काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

रिव्हरसाइड काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रिव्हरसाइड शहरात आहे.[]

जॉशुआ ट्री राष्ट्रीय उद्यान

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,१८,१८५ इतकी होती.[][] ही अमेरिकेतील १०वी सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे.

या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली.[] रिव्हरसाइड काउंटी सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या प्रदेशास इनलँड एम्पायर असेही म्हणतात.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Riverside County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 7 November 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Riverside County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Fitch, pages v–viii.