रिलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी
रिलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही भारतातील अनिल अंबानी समुहाची कंपनी आहे.