अनिल अंबाणी

भारतीय राजकारणी
(अनिल अंबानी या पानावरून पुनर्निर्देशित)

अनिल धीरूभाई अंबाणी (गुजराती: અનિલ અંબાણી) (जून ४, इ.स. १९५९ - हयात) हा गुजराती, भारतीय उद्योजक आहे. तो रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुप या उद्योगसूहाचा अध्यक्ष आहे. उद्योजक धीरूभाई अंबाणी यांचा तो धाकटा मुलगा असून त्याचा थोरला भाऊ मुकेश अंबाणी हादेखील उद्योजक आहे.

बाह्य दुवे संपादन