इंग्लंडचा तिसरा रिचर्ड
पंधराव्या शतकातील इंग्लंडचा राजा
(रिचर्ड तिसरा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
रिचर्ड तिसरा (२ ऑक्टोबर, इ.स. १४५२ - २२ ऑगस्ट, इ.स. १४८५) हा १४८३ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. बॉस्वर्थ फील्डच्या लढाईत ठार झालेल्या रिचर्डवर विल्यम शेक्सपियरने त्याच्या नावाचे नाटक लिहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |