रिचर्ड कॉलिंज
(रिचर्ड कोलींग या पानावरून पुनर्निर्देशित)
रिचर्ड ओवेन कॉलिंज (२ एप्रिल, १९४६:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६५ ते १९७८ दरम्यान ३५ कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.