रिचर्ड किंगसन

घानाचा फुटबॉलपटू

रिचर्ड किंगसन (१३ जून, १९७८ - ) हा घानाचा ध्वज घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.