रिंचिंग खंडू ख्रिमे (जन्म १ जानेवारी १९५०) हे भारतीय राजकारणी आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे होते. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघातू व ते ६व्या लोकसभेचे सदस्य झाले.

त्यांचा जन्म कामेंग जिल्ह्यातील रुपा गावात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.ए केले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Khrime , Shri Rinching Khandu". Lok Sabha.