कामेंग जिल्हा हा भारताच्या उत्तर-पूर्व अरुणाचल प्रदेश राज्यतील जुना जिल्हा होता. १ जून १९८० ला कामेंग जिल्ह्याचे दोन भाग झाले: पूर्व कामेंग जिल्हापश्चिम कामेंग जिल्हा. ही विभागणी अरुणाचल प्रदेश (जिल्ह्यांची पुनर्रचना) कायदा, १९८० अंतर्गत करण्यात आली होती.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Gazetteer of India" (PDF). 1996.