राष्ट्रीय महामार्ग ५२

(रा.म.क्र. ५२ या पानावरून पुनर्निर्देशित)


राष्ट्रीय महामार्ग ५२ (National Highway 52) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५२
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २,३१७ किलोमीटर (१,४४० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात संगरूर
शेवट अंकोला
स्थान
राज्ये मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक