राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडची (National Asset Reconstruction Company Limited) स्थापना भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. भातरीय बँकांनी आपल्या थकीत कर्जाच्या निराकरणाकरिता कर्ज एकत्रित करण्यासाठी मापुकंलि (एनएआरसीएल)ची स्थापना केली आहे.[] राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची 51% भागीदारी राहील. आणि अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी) म्हणून रिझर्व बँकेकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या एकूण 2 लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचे निवारण करण्याचा राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडचा उद्देश आहे.

स्थापना

संपादन

स्वरूप

संपादन

कार्य

संपादन

भांडवलाची रचना

संपादन

भारत सरकारची हमी

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडने, थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीला पाठबळ देण्यासाठी [[केंद्र सरकार]]च्या [[हमी]]बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न". pib.gov.in. 2021-09-18 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)