राष्ट्रीय महामार्ग ४१

गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग, भारत


राष्ट्रीय महामार्ग ४१ (National Highway 41) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ४१
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २९० किलोमीटर (१८० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात समाखियाली
शेवट नारायण सरोवर
स्थान
राज्ये गुजरात