राष्ट्रीय महामार्ग २०

भारतातील राष्ट्रीय महामार्ग


राष्ट्रीय महामार्ग २० (National Highway 20) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग २०
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ६५८ किलोमीटर (४०९ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात बक्तिख्यारपूर
शेवट साताभय
स्थान
राज्ये बिहार, झारखंड, ओडिशा